तुमच्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी जिजामाता डेकेअर सेंटर सदैव तत्पर आहे. प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी किंवा सेंटरला भेट देण्यासाठी खालील माहितीद्वारे आमच्याशी संपर्क साधा.
संपर्क माहिती
पत्ता: ROOM NO 400, SECTER 18, KOPERKHAIRANE, NAVI MUMBAI, 400709 MAHARASHTRA.
मोबाईल नंबर: 9137943694 / 8530607515
ईमेल आयडी: jijamatadaycare@gmail.com

